प्रस्तुतिकरण मिनिमाइजरचा वापर सध्याचे प्रस्तुतिकरणाचा आकार कमी करण्यासाठी केला जातो. प्रतिमांना संकोचीत केले जाईल, व अनावश्यक डाटाला यापुढे काढून टाकले जाईल.
प्रस्तुतिकरण मिनिमाइजर प्रतिमा दर्जा आकार इष्टतम करतो. पडदा किंवा प्रोजेक्टरकरीता रचना केलेल्या प्रस्तुतिंना छपाईकरीता आवश्यक उच्च दर्जाची आवश्यकता नाही.
