स्टाइलिश, स्मार्ट डाटाबेस रिपोर्टस् निर्माण करण्यासाठी रिपोर्ट बिल्डरचा वापर करा. लवचीक रिपोर्ट संपादक गट व पृष्ठ शीर्षक तसेच गट व पृष्ठ तळाचे वर्णन करू शकते. या व्यतिरीक्त, गणना क्षेत्र जटिल डेटाबेस रिपोर्टस् पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे.
